tag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post505484634629427859..comments2023-10-06T04:50:53.708-07:00Comments on बृहत्कथा: विंगेतल्या चळवळीची वाट पाहताना...Dnyanada Deshpandehttp://www.blogger.com/profile/14121427987971904406noreply@blogger.comBlogger11125tag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-83652939451374067562013-01-11T10:39:25.626-08:002013-01-11T10:39:25.626-08:00Great.
Great.
Anonymoushttps://www.blogger.com/profile/05862448406389428845noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-7200333787116601912013-01-11T10:37:01.791-08:002013-01-11T10:37:01.791-08:00 It is thought provoking at the end . Every Year... It is thought provoking at the end . Every Year I really enjoy your visit at Borivili for Shabdda Gappa
Programme.
Anonymoushttps://www.blogger.com/profile/05862448406389428845noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-40909128321025894512012-12-02T21:07:58.182-08:002012-12-02T21:07:58.182-08:00great... या पोरी खैरलांजीतल्या प्रियंकासाठी रस्त्य...great... या पोरी खैरलांजीतल्या प्रियंकासाठी रस्त्यावर उतरणारच नाहीत का? this question is very important, but not for only them...?Anonymoushttps://www.blogger.com/profile/15143563510851978764noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-28608812123844744302012-09-20T11:25:42.219-07:002012-09-20T11:25:42.219-07:00Your blog and responses bring to fore the contradi...Your blog and responses bring to fore the contradiction between the outwardly progression of women,and the angst which persists. Women are doing this, and doing that.., arre pan ghari aalya war swayampaak tichya kadunach apekshit ahe naahi ka? You have very correctly spoken about the rural disconnect :women-folk forgotten in the debates. It's the same story- our 'afsaney' concern only a miniscule middle-class minority of the population. And yes this also applies to the misplaced notions of Marathi-hood, highlighted admirably in your blog dated 1st November 2011. On both the issues-we Narmada-kinaare-waalas really admire Medhatai.CV'Bhttp://www.indrayanikaathi.blogspot.in/noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-15187237408480683052012-06-06T16:54:27.247-07:002012-06-06T16:54:27.247-07:00एकीकडून स्त्रीमुक्तीची भाषा वापरणा-या नवरा-शरण बाय...एकीकडून स्त्रीमुक्तीची भाषा वापरणा-या नवरा-शरण बायांनी, आई म्हणून आपल्या पोरींवर कसले संस्कार घडवले? कच खाण्याचे? मटिरिअल सुबत्तेला शरण जाण्याचे की घरच्या कार्पेटखाली सारी हिपोक्रसी दडपण्याचे?

स्त्रीवाद्यांनी मनोमन एका 'पूर्ण पुरूषाची' वाट पाहात अनेक प्रयोग केले, हे आमच्या पिढीनं पाहिलेलं आहे. प्रयोग करण्यात गैर काहीच नाही, परंतु त्या प्रयोगांच्या किंमती चुकवण्याची वेळ आली तेव्हा मात्र त्यांनी कच खाल्ली.

नावडत्या, नमककम परंतु सुस्थितीतल्या नव-यांबरोबर संसार करायचे, त्यांतल्या तळटिपेतल्या अटी न पाळता पळवाटा शोधायच्या, परंतु सुखवस्तूपणाला अ-राजकीय चिकटून राहायचं हे यानंतरच्या फोर-फ्रंटवरच्या पिढीनं केलंय..

no one can deny this.. whats the solution?eksakheehttps://www.blogger.com/profile/03454654613096398615noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-64313221782141277522012-05-01T09:17:14.564-07:002012-05-01T09:17:14.564-07:00gaon patliwar khoop kam have aahe.gaon patliwar khoop kam have aahe.Bhoomihttps://www.blogger.com/profile/09640187489992591022noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-29111053326846216492012-03-10T05:27:18.441-08:002012-03-10T05:27:18.441-08:00माझा तुम्ही ज्या चळवळींचा उल्लेख केलाय त्याचा फार ...माझा तुम्ही ज्या चळवळींचा उल्लेख केलाय त्याचा फार अभ्यास नाही हे नमूद करतो. पण मुळात कुठलीही चळवळ संपून ती जगायची पद्धत बनली पाहिजे, हा तिचं कितीही शोकात्म वाटलं तरी यशस्वी होण्याचा एकमेव मापदंड आहे असं मला वाटतं. आणि दुसरी म्हणजे 'identity'बाबतच्या ज्या चळवळी आहेत त्याचा पाय मुळात व्यक्ती म्हणून समाजाच्या किती घटकांना जाग आहे यात आहे. अंधानुकरण म्हणून नाही पण अभ्यास म्हणून जर युरोपिअन प्रबोधानाकडे पाहिलं तर असं दिसतं कि व्यवस्थेचा अंकित माणूस हे गृहीतक जाऊन व्यक्ती ही मुलभूत संकल्पना उदयाला आल्यावरच पुढचे बदल घडले आणि तेही सावकाश. मुळात बदल पचवण्याची मानसिकता आणि सामाजिक अवहेलना झेपण्याची कुवत ह्या दोन गोष्टी सुद्धा चळवळींच्या समांतर जन्माला यायला हव्यात. आणि ह्या दोन गोष्टी आर्थिक उन्नती आणि व्यक्ती स्वातंत्र्य यांच्याशी निगडीत आहेत. कारण चळवळींना नुसता पाठीवर हात असून उपयोग नाही, त्यातल्या नवे काही जगू पाहणाऱ्यांना पोसताही आले पाहिजे. आणि त्यासाठी विचार समजू शकणारा आणि मुख्य प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याची मानसिक आणि आर्थिक ताकद असलेला गट बनला पाहिजे. थोडक्यात आर्थिक प्रगती होत असलेल्या समाजात व्यक्तीस्वातंत्र्य आणि त्याच्या पुढच्या identity चे स्वातंत्र्य अधिक ठळकपणे उमटू शकते.
ज्या चळवळींचा संदर्भ या पोस्टमध्ये आहे, त्या बाबतीत असं वाटतं कि त्यांचा जेवढा वैचारिक पाया होता, त्या करणाऱ्यांनी जेवढा माणसाच्या असण्याचा मुलभूत विचार केला होता तेवढ्या त्या सुफळ झाल्या असाव्यात. अर्थात माझा यातला अभ्यास मर्यादीत आहे. दुसरं असं असावं कि मुळात आपल्या बदलांकडे पाहण्याच्या अपेक्षा जरा जास्तच वेगवान झाल्या आहेत. तुम्ही गावाकडच्या स्त्रियांचा उल्लेख करताना बचत गटाच्या चळवळीतून होणारे बदल मांडले नाहीत. बचत गटांच्या अभ्यासात अनेक ठिकाणी बदल दिसतात. अर्थात ते क्रांतिकारक नाहीत, पण उत्क्रांतीकारक नक्कीच आहेत. आणि वर म्हटलं तसं ते व्यक्ती स्वातंत्र्य आणि आर्थिक अवस्था यांच्या सापेक्ष पाहीले पाहिजेत. बचत गटांची चळवळ ही थेट तुम्ही म्हणता ती चळवळ नसेल पण ती बदल घडवते आहे हे नक्की.
चळवळ म्हणजे तरी नेमकं काय? तिचं फॉर्म कायम एकच राहील का? व्यवस्था 'बाई'म्हणून अन्याय करत असताना तिच्याविरुद्ध बोलणाऱ्या मुला-मुलींची संख्या आज नक्कीच जास्त आहे, संख्या आणि प्रमाण दोन्ही. पण कदाचित त्याचे हे विरुद्ध जाणे तितके जाणवत नसावे कारण व्यवस्थाही बदलली आहे. आणि ही मुलं- विशेषतः मुली नुसत्याच सर्वे करून गुळगुळीत कागदांवर रिपोर्ट लिहित नाहीत हे मी अनुभवाने सांगू शकतो. पण जे शहरात आहेत ते गावांच्या समस्या का बघत नाहीत हे रडणं थोडं बाळबोध आहे. 'गाव' ही जी काही सिस्टीम आहे त्यात मुळातच व्यक्ती हा घटक दबलेला आहे. पिढ्यान-पिढ्याच्या आर्थिक आणि पर्यायाने सामाजिक 'ताकदी'च्या नात्यांवर उभ्या सिस्टीममध्ये बदल घडावेत अशी अजून किती वर्ष अपेक्षा आपण बाळगणार आहोत? तिला पर्यायी, तिच्यापेक्षा अधिक स्पेस देणारी 'शहर' सिस्टीम उभी करणं हाच least worst पर्याय आपल्याकडे आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आणि आर्थिक बदल हे गावांच्या चौकटीत घडतील हे दिवास्वप्न आहे. शहरीकरण ( cliche) कितीही कुरूप असले तरी ते व्यक्तीला तिच्या कुवतीच्या आविष्काराची संधी नक्कीच जास्त देतं. तेच तर हवंय ना आपल्याला?A Spectator https://www.blogger.com/profile/16164261047773458013noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-53815771958241632472012-03-09T09:53:12.167-08:002012-03-09T09:53:12.167-08:00गोळीबंद आढावा. याहुन चांगले मांडलेले मी तरी वाचले ...गोळीबंद आढावा. याहुन चांगले मांडलेले मी तरी वाचले नाहीये.
झरझर सगळी चळवळ डोळ्यापुढुन सरकली. विस्मृतीचित्रांवरील धूळ पुसली गेली.
अनास्थेबाबत सहमत आहे.
तरीही अजून सम्यक होऊ शकला असता लेख.

रैनाAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-87696334195842904082012-03-08T23:01:31.404-08:002012-03-08T23:01:31.404-08:00८० च्या दशकात वाढलेल्या स्त्रीमुक्ती चळवळीचं जे का...८० च्या दशकात वाढलेल्या स्त्रीमुक्ती चळवळीचं जे काही झालं आहे ते खरोखरच खेदजनक आहे. अर्थात हे वाक्य ‘स्त्रीमुक्ती चळवळ’ याच्या जागी ‘दलित चळवळ’, किंवा एकंदरित ‘डावी चळवळ’ असं काहीही घातलं तरी सत्य आहे. हेही खेदजनकच आहे.
पण तरीही चळवळ ही हवीच! कोणत्याच गोष्टी आपोआप सुरळित होत नाहीत. उलट आपोआप विस्कळित होण्याकडेच गोष्टींचा कल असतो हा नियमच आहे. अगदी दामोदरनी दिलेल्या उदाहरणांचं पाहिलं तरीही त्यामागे चळवळच आहे. आज कमावत्या स्त्रिया हा बाजारपेठेच्या दृष्टीने फार महत्त्वाचा घटक आहे. पण स्त्रिया शिकणं, कमावत्या होणं हे चळवळीमुळेच साध्य झालेलं आहे. पंचायती राज्यात स्त्रियांना स्थान मिळणं यामागेही चळवळच नाही का?
तरीही स्त्रीमुक्ती चळवळीचं आज हे असं का झालंय? मान्य की पूर्वीच्या चळवळीतल्या बायांच्या मुलींना फेमिनिस्ट म्हणवून घ्यायला लाज वाटते, असेल. पण ज्यांच्या आया फेमिनिस्ट नव्हत्या अशा असंख्य मुलींचं काय? ज्या आयटीमध्ये लाखलाख पगार घेत नाहीत, परदेशी फिरत नाहीत, ज्यांना फ्लॅट्स घेता येत नाहीत अशा? त्यांच्यात अशा अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या, काही करावंसं वाटणाऱ्या मुली नाहीत?
अर्थातच आहेत. आणि त्यांना काही करावंसंही वाटतं. माझ्या आजूबाजूला अशा कितीतरी मुली मला दिसतात. पण आज त्यांना अलगद झेलायला असंख्य एनजीओ तयार आहेत. खरंच, माझं म्हणणं कदाचित एकांगी वाटेल, पण यात अतिशयोक्ती नाही. पूर्वी ज्या मुली एकत्र येऊन मुलगी झाली हो सारखं नाटक का होईना पण गावोगावी फिरून करायला तयार झाल्या असत्या अशा कित्येक मुली आज कसलेसे सर्व्हे करून गुळगुळीत रिपोर्ट तयार करणं आणि एनजीओंच्या कार्यालयातल्या खोट्या खोट्या समानतेच्या वातावरणात समाधानी राहणं हे करत आहेत. आणि यांची संख्या प्रचंड आहे – प्र.चं.ड.!
अशा वेळी चळवळीमध्ये मनुष्यबळ येणार कुठून?

अनघाAnonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-31001134061215828422012-03-08T07:41:30.131-08:002012-03-08T07:41:30.131-08:00Perfect post Dnyanada!Perfect post Dnyanada!शर्मिलाhttps://www.blogger.com/profile/16846889993098734484noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-4983874557520670602012-03-08T05:08:19.525-08:002012-03-08T05:08:19.525-08:00Well written. पण मोठा बदल व्हायला angry चळवळ हवी ...Well written. पण मोठा बदल व्हायला angry चळवळ हवी हे मागच्या शतकातल thinking नाही का? When jewelry stops being 'gold n making charge', and start becoming a design that you pay for, ritu kumars and anita dogre of branded adornment will emerge. Women buy dresses for themselves. Most women need men to buy दागिने. When that changes, the market will throw up elizabeth arden of jewelers in india.You don't need an angry upset to cause change in the new millennium. When Korum Mall tries an all girls parking lot, I see revolution. When dirty picture and ishqiya make money without a man in the lead, thats revolution. When carts become mechanized and women can be porters at airports, thats change. When women come into panchayats and more women vote in rural UP than men, that's huge to me. Paanivaali bai and laatne motcha or special schools for ablaa women is obsolete to my liberal eyes. If every year, more girls get distinction in ssc than boys, 'men in trouble' is the writing on the wall in the knowledge economy, according to me.Emphatic evolution will always proven to be stronger and durable in nature and society is my view. Neither nature, nor society is in a hurry. Nor do they have sympathy for the angst of a generation in transition......like ours....Damodar Mallhttps://www.blogger.com/profile/14476005087907781388noreply@blogger.com