tag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post516323610535874626..comments2023-10-06T04:50:53.708-07:00Comments on बृहत्कथा: तीन पैशांचा ‘पीपली’ तमाशा!Dnyanada Deshpandehttp://www.blogger.com/profile/14121427987971904406noreply@blogger.comBlogger1125tag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-86513839722640863412010-10-05T08:23:52.501-07:002010-10-05T08:23:52.501-07:00खूप चांगला लेख आहे. मी मराठी बीएमएमच्या मुलांना शि...खूप चांगला लेख आहे. मी मराठी बीएमएमच्या मुलांना शिकवते. त्यांना हा चित्रपट बघायला सांगितलाय. शिकवताना अलिकडे हेच ध्यानात आलं की काहीही वाचलं आणि अनुभवलं नसताना या पिढीच्या संवेदना किती बोथट झाल्यात. गाभा कुठेच दिसत नाही सारी नुसती टरफलं. मग ध्यानात आलं की टेलिव्हीजनचं वाचन हेच त्यांचं वाचन मग त्यांना शब्दांचा तळ शोधत खोलात जाणं जमणार कसं. प्रत्येक गोष्टीचं मॅग्नीफाईड उथळ विश्लेषण कॉनव्हेक्स लेन्सला तोंड टेकवल्यावर जसं दिसावं तसं दिसतंय सारंsatyashodhakhttps://www.blogger.com/profile/09995955751020220547noreply@blogger.com