tag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post579365358601559635..comments2023-10-06T04:50:53.708-07:00Comments on बृहत्कथा: खाष्ट विदुषी आणि अलिप्त परिपूर्तीDnyanada Deshpandehttp://www.blogger.com/profile/14121427987971904406noreply@blogger.comBlogger8125tag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-91991533502520162852019-07-17T09:59:36.900-07:002019-07-17T09:59:36.900-07:00खूपच छान लेख लिहिला आहे . दुर्गा भागवत - राजा ढाले...खूपच छान लेख लिहिला आहे . दुर्गा भागवत - राजा ढाले या यांच्यातील वादावरील लेख शोधताना हा लेख सापडला . आवडला .
धन्यवाद !Anonymoushttps://www.blogger.com/profile/09474555242337237320noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-53616828335112381242014-06-03T03:45:15.346-07:002014-06-03T03:45:15.346-07:00आपल्या लिखाणात एक तरतरीत लय आहे.
माझं वाचन मुळात...आपल्या लिखाणात एक तरतरीत लय आहे.
माझं वाचन मुळात तुटपुंज आहे,
पण योगायोगाने आपण लिहिलेल्या संदर्भातल्या
लेखकांचे थोडेफार वाचलंय म्हणुन मला लेख कळला असं म्हणता येईल.
असो.

आपणा पुन्हा लिहित्या झालात त्याबद्दल आपले अभिनंदन.
नवीन काही लिहिल्यास व ते जर कळवल्यास
अजून वाचायला नक्किच आवडेल.

निदान आपला हा लेख तर वाचायला मिळाला.
तर असो. Anonymoushttps://www.blogger.com/profile/12662635183571425337noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-61314737114847250322014-03-22T20:20:57.110-07:002014-03-22T20:20:57.110-07:00छान लिहिले आहे. अभिनन्दन. छान लिहिले आहे. अभिनन्दन. jayuhttps://www.blogger.com/profile/10905548362855714532noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-22055514225002584882014-02-07T20:33:31.844-08:002014-02-07T20:33:31.844-08:00कित्येकदा तुमच्या ब्लॉगवर आल्यावर नविन काहीच लिखाण...कित्येकदा तुमच्या ब्लॉगवर आल्यावर नविन काहीच लिखाण न दिसल्याने मन खट्टू व्हायचं. आणि एकदम ही मेजवानीचं दिलीत. बॅलन्स्ड आणि समर्पक तुलना. ईरावतीबाईंचं युगान्त आणि थोडं ललित लिखाण वगळता काही वाचलेलं नाही. पण दुर्गाबाईंचं लिखाण वाचून जी आदरयुक्त भिती जाणवते तिचा चेहरा तुमच्या लेखात बरोबर उमटलाय. ब्लॉगवर लिहीत रहा. vijayahttps://www.blogger.com/profile/07040900524200442597noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-82776066129747980062014-01-30T20:13:23.969-08:002014-01-30T20:13:23.969-08:00सर्वप्रथम पुन्हा ब्लॉगलेखन सुरु केल्याबद्दल मनःपूर...सर्वप्रथम पुन्हा ब्लॉगलेखन सुरु केल्याबद्दल मनःपूर्वक आभार. आणि लेखही अप्रतिम आणि रोचक.
साधारणतः सामान्य लोक सहज वाचन म्हणून समीक्षा फारशी वाचत नाहीत. कुरुंदकर, भागवत, दुर्गाबाई, इरावती हे टप्पे वाचनाच्या प्रवासात थोडा अभ्यासू व्यक्ती असेल तर लवकरच येतात पण त्यांना ओलांडून पुढे जायला वेळ अन कष्ट दोन्हीही लागते. आपला लेख त्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. Nikhil Shethhttps://www.blogger.com/profile/11079360725890852382noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-5815892155060500052014-01-27T07:31:42.059-08:002014-01-27T07:31:42.059-08:00मनःपूर्वक धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल Dnyanada Deshpandehttps://www.blogger.com/profile/14121427987971904406noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-1834629795185528992014-01-26T22:15:41.961-08:002014-01-26T22:15:41.961-08:00लेख प्रचंड आवडला. विशेषतः दोघींमधील तुलना आणि अत्य...लेख प्रचंड आवडला. विशेषतः दोघींमधील तुलना आणि अत्यंत मुद्दसूद बांधणीमुळे.-संध्या पेडणेकरhttps://www.blogger.com/profile/04719913304683956560noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-959445401800617122014-01-25T21:18:05.748-08:002014-01-25T21:18:05.748-08:00ह्म्म. दोघींचंही लेखन आवडतं, पण बरंचसं वाचलेलं नाह...ह्म्म. दोघींचंही लेखन आवडतं, पण बरंचसं वाचलेलं नाही. वाचायला हवं आता! Gourihttps://www.blogger.com/profile/04646523571099693862noreply@blogger.com