tag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post8053964749602061454..comments2023-10-06T04:50:53.708-07:00Comments on बृहत्कथा: मराठी साहित्यविश्वाचं ट्रेंडमॅपिंगDnyanada Deshpandehttp://www.blogger.com/profile/14121427987971904406noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-25302374551910550312019-03-08T19:04:25.995-08:002019-03-08T19:04:25.995-08:00भविष्य आणि वर्तमान याची छान सांगड घातली छान असेच ल...भविष्य आणि वर्तमान याची छान सांगड घातली छान असेच लिहीत रहाAnonymoushttps://www.blogger.com/profile/03663131199324908366noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-7445531457678979789.post-27249426252461513852014-06-05T06:16:21.878-07:002014-06-05T06:16:21.878-07:00आपण मराठी साहित्याच्या भविष्यात तीन घटकांच्या योगद...आपण मराठी साहित्याच्या भविष्यात तीन घटकांच्या योगदानाचे सुंदर व सटीक आकलन केले. १९६४ मध्ये मैकलुहान चा "Medium is the Message" हा मजकूर आपल्या दुसऱ्या बिंदु ला relevant आहे . बदलत्या lifestyle मुळे 'लेखन' हा प्रकारंच अस्तित्वा करिता संघर्ष करीत आहे. अमेरिकेची Borders हि पुस्तक विक्रेता चेन सर्वात मोठी असत, पण ती काळाला पावली व Barnes & Noble चे quarterly results तिकडच्या व्यावसायिक वृत्तांत खूप कुतुहलाचा विषय असतांत. Medium आणि Message , अर्थात माध्यम व कथन हि एकामेकांवर इतका प्रभाव टाकीत आहे कि लेखन हि विधा कुठल्या दिशेला जाईल हाच खूप मोठा speculation चा विषय! त्यातून मराठी मध्यम वर्गीय तरुण वर्ग म्हणज्ये forefront of technology गाठणारा आहेच! तेव्हां आपण इंगित केलेले तिन्ही factors एकामेकांना कसे प्रभावित करतील हे बघणे फार रोचक राहील… Anonymousnoreply@blogger.com